29 Aug 2016

जागतिक पर्यावरण दिन EFL Program

तासभर आॅक्सिजन विकत देणा-या
डाँक्टरांना आपण देव मानतो.
पण
आयुष्यभर फुकट आॅक्सिजन देणाऱ्या
झाडांची मात्र कत्तल केली जाते.      
🌳झाडे लावा 🌳जीवन वाचवा🌳
#५ जून जागतिक पर्यावरण दिन🌿🌳


Please Like and Share to make this world a better place